पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा

Posted by Administrator

पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा, 3.7 out of 5 based on 3 ratings

GD Star Rating
loading…

पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा॥
प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी आपले असते॥
दुःखात जरी रडलॊ तरी़ सुखात हास्य असते॥
विरह जरि आले तरी मिलनात गॊडवा असतॊ॥
ग्रीष्मात जरी उकडलॊ तरी॰॰॰॰॰पहील्या पावसात गारवा असतॊ॥
आपल्या आयुष्यातही पावसाची सर
नविन चैतन्याचा गारवा आपलेपणाचा ऒलावा
आणि सुखाची नवी हिरवळ पसरवॊ
हिच श्री चरणी प्रार्थना
॥ पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा॥

This content is restricted to site members. If you are an existing user, please login. New users may register below.

Existing Users Log In
 Remember Me  
Share

This post is password protected. Enter the password to view comments.